चालकाचं नियंत्रण सुटताच बस पलटली, पहाटे भीषण अपघात, प्रवासी गाढ झोपेत; मोठा अनर्थ टळला…
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे सुरत – खरगोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकली आणि पलटी झाली. बसमधील १५ प्रवासी जखमी…