काकांचा ‘दूत’ अजित पवारांच्या भेटीला, पत्रकारांनी विचारलं, दादांचा मूड कसा होता? उत्तर आलं…
Shashikant Shinde meets Ajit Pawar : अजित पवार यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान ‘विजयगड’ बंगल्यावर अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांची भेट झाली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पाचेंद्रकुमार टेंभरे, नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या…