Cyclone Shakhti : समुद्रात घोंघावतंय शक्ती चक्रीवादळ, पुढील 3 दिवस महत्त्वाचे; कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
Cyclone Shakhti IMD Alert in Maharashtra : हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा…