• Fri. Mar 6th, 2026

    व्यापाऱ्याविरोधात मोठी कारवाई

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar News : GST विभागाकडून व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त, 1 कोटी 81 लाखांचा कर थकवल्याने कारवाई

    Chhatrapati Sambhajinagar News : GST विभागाकडून व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त, 1 कोटी 81 लाखांचा कर थकवल्याने कारवाई

    जीएसटी विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. संबंधित व्यापाऱ्याने 1 कोटी 81 लाख रुपयांचा कर थांबवला होता, अशी माहिती समोर येत आहे.

    You missed