Ratnagiri News : मनसेमधून कट्टर शिलेदाराची हकालपट्टी, राज कठोर होताच भाजपने डाव खेळला, पहिला फोन कोणी फिरवला?
Ratnagiri Vaibhhav Khedekar News : कोकणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जुन्या शिलेदाराची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता भाजपने हा नेत्या आपला गळाला लावण्यासाठी फास टाकला आहे. दोन आमदारांनी थेट…