Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण, अण्णाच्या लेकीचा निर्धार ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान
Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अपहरण करून अमानुषपणे हत्या झालेल्या देशमुख यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांची…