‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका
Vinayak Raut Criticize Eknath Shinde: यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेला विलंब झाला. यावरुन सत्ताधारी मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनीही…