सरकार जाऊन अडीच वर्षे लोटली, तरीही वीज बिलांवर ठाकरेच मुख्यमंत्री; पाहून ग्राहक ‘शॉक’
Uddhav Thackeray: जळगावात महावितरणनं पाठवलेल्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक काहीसे शॉक झाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: महाविकास आघाडीचं सरकार कोसळून…