Nanded News : अर्ध आयुष्य भाड्याच्या खोलीत, दिवाळीच्या मुर्हूतावर नवीन घरात प्रवेश, त्याआधी आईसोबत अनर्थ; चारही लेकींचं मातृत्व हरपलं
Nanded News : नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून एका महिलेचा हृदयद्रावक अंत झाला आहे. त्यांच्या चारही मुली आईविना पोरक्या झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांचं संपूर्ण…