• Sat. Sep 21st, 2024

लोहमार्ग पोलीस

  • Home
  • धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग, लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग, लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Railway News : धावत्या लोकलमध्ये एका विवाहित महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या आहेत. डोंबवली लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

You missed