लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ म्हणत भाजप सदस्य केलं, महिलांकडून फसवणूक झाल्याचा आरोप
Nanded Ladki Bahin yojana News : नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये मिळणार असं सांगत भाजपने महिलांना सदस्य करुन घेतलं. नंतर महिलांना भाजप सदस्य झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर महिलांनी फसवणूक…