विठ्ठल चरणी हार अर्पण; रुक्मिणीसाठी काही न केल्याची खंत; नंतर पतीचं निधन, मात्र पत्नीनं पुर्ण केली इच्छा
पंढरपूर: नाशिक येथील विठ्ठल भक्त कैलासवासी नामदेव श्रावण पाटील या ९१ वर्षीय भक्ताने कामिनी एकादशीला पांडुरंगासाठी साडेदहा तोळ्याचा राजेवाडी हार अर्पण केला होता. मात्र आपण रुक्मिणी मातेसाठी काही केले नाही…