Rohit Pawar : रोहित पवारांनी १६ फ्रेब्रुवारीचं पत्र बाहेर काढलं, पटेल-तटकरेंवर गंभीर आरोप; पक्ष ताब्यात घेण्याचा दावा
Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare : शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठमोठे दावे केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.…