एक है तो ‘सेफ’ है! राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत तिजोरी आणली, मोदींचा ‘तो’ फोटो बाहेर
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी अदानींना धारावीसह अनेक जमिनी दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यातील सरकार नोकऱ्या चोरी करत…