मित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक
Lakhan Benade Murder Case : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन बेनाडे यांचा धक्कादायक खून उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. नेमकं…