Digital Arrest : असं काय घडलं की निवृत्त प्राध्यापकाने खंडणी मागणाऱ्याला सव्वा कोटी दिले? दिल्लीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
प्रसाद रानडे, रत्नागिरी : अलीकडे डिजिटल अरेस्ट नावाने आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे घडला आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…