रत्नागिरी-सातारा अंतर ५० किलोमीटरने घटणार! कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल तयार; लवकरच होणार उद्घाटन
Konkan-Western Maharashtra Bridge: कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला, उद्योगांना चालना मिळावी यासाठी आता लवकरच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून थेट महाबळेश्वर सातारा येथे जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. (फोटो–…