चंद्रपुरात मौर्य काळातील अवशेष सापडले, अभ्यासक काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 11:10 am चंद्रपूर जिल्ह्यात मौर्य काळातील अवशेष फार कमी सापडले आहेत. वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शेतात मौर्य ते सातवाहन काळखंडातील अवशेष सापडत आहेत. टेराकोटाचे मणी,घरगुती…