दीड तासाचा प्रवास आता १५ मिनिटांवर, भुयारी मेट्रो ३ सिद्धिविनायक मंदिरामार्गे मुंबईत; काय आहेत तिकीट दर?
mumbai metro 3 Siddhivinayak Station : मेट्रो ३ आता सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पोहोचली आहे. आरे ते वरळी नाका हा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत होणार आहे. या मार्गावर एकूण १६ स्थानके…