मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! मुसळधार पावसामुळे शहरात गढूळ पाणीपुरवठा; महापालिकेचं नागरिकांना आवाहन
Mumbai Heavy Rains: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनरगासह शहरातील काही भागातून गढूळ पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने मुंबईकरांना काही दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचं आवाहन…