मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीबाबत महत्त्वाची अपडेट; हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार, नेमकं काय म्हटलं?
Mumbai News: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीच्या विरोधात दाखल याचिकेवर तातडीने हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत याचिकाकर्त्यांना हायकोर्टाकडे विनंती करण्याचा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई…