२२ वर्षीय स्ट्रगलिंग अभिनेत्याला रात्री घरी बोलावलं, सकाळी ४८ वर्षीय मुंबईकर प्राध्यापक मृतावस्थेत
मुंबई : मालाडच्या एका महाविद्यालयातील ४८ वर्षीय प्राध्यापकाची हत्या केल्याप्रकरणी २२ वर्षीय स्ट्रगलिंग अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दोघांची ऑनलाइन मैत्री झाली होती. विरार येथे प्राध्यापकाच्या राहत्या घरी…