Crime News: सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेला श्वास रोखून संपवलं; ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घेतला तंत्रज्ञानाचा आधार
Chhatrapati Sambhajinagar Crime: गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक तपासासाठी पाचारण करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेला श्वास रोखून संपवलं? ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घेतला एआयचा…