उन्हाच्या झळांपासून बचावासाठी सावलीत गेले, तेवढ्यात अनर्थ घडला; आडोसा ठरला चिरविश्रांती!
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : तीव्र उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी सावलीच्या आडोशाची विश्रांती ३८ वर्षीय चालकासाठी ‘चिरविश्रांती’ ठरली. ज्या ट्रकखाली चालक विश्रांती घेत होता तोच ट्रक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच…