Ganesh Chaturthi 2026 : अवघा ठाणे जिल्हा भक्तिमय झाला, शहरासह ग्रामीण भागांत गणरायाचं आगमन
Ganesh Arrival 2026:अखेर गणपची बाप्पांच्या आगमनाचा दिवस आलाच. गणपती बाप्पा मोरया म्हणत संपूर्ण जिल्हा भक्तिमय झालेला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) टीम मटा ,ठाणे :ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘गणपतीबाप्पा मोरया’च्या…