विधानसभा निवडणुकीदरम्यान EVM हॅक झाल्याचा दावा, व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई
EVM Hack Mumbai Cyber Police : विधानसभा निवडणुकीत सैयद शुजा नावाच्या व्यक्तीने EVM हॅक झाल्याचा दावा केला आहे. मुंबई सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शुजा याने केलेले दावे…