भुजबळांच्या ‘जहाँ नही चैना’ला राष्ट्रवादीकडून ‘तेरे बिना दिल नही लगता’ने प्रत्युत्तर
Amol Mitkari Commented on Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांनी काव्यात्मक प्रतिक्रिया दिली. यावर अमोल मिटकरींनीही मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार…