• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

  • Home
  • मोर्चे आणि बैठकांना हजेरी; तरीही तोडगा मिळत नसल्यानं युवक चिंतेत, मराठा आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन

मोर्चे आणि बैठकांना हजेरी; तरीही तोडगा मिळत नसल्यानं युवक चिंतेत, मराठा आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन

Parbhani News: सनपुरीमध्ये मराठा आरक्षणासाठी युवका आत्महत्या केली आहे. सचिन रामराव शिंदे असं या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त होत आहे.

You missed