मनोज जरांगे यांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका, मंत्रिपदाचा राजीनामा न देण्यावरुन घेरलं, म्हणाले, ‘हापापलेला माणूस…’
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. Lipi धनाजी चव्हाण, परभणी…