Manoj Jarange: धनंजय मुंडेंच्या विरोधातील ‘ते’ वक्तव्य भोवलं; मनोज जरांगेंविरोधात परळीत गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Murder Case: परळीत मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंविरोधात चुकीची भाषा वापरल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. Lipi बीड, परळी: मराठा आंदोलनाचे…