आधी भावाचं अपहरण केलं अन् नंतर बहिणीवर नराधमांनी केले सामूहिक अत्याचार; सहा जणांवर गुन्हा नोंद, भिवंडी हादरलं
Kalyan News : भिंवडीमधून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतील एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले नंतर त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कल्याण : भिंवडीमधून संतापजनक…