नागपूर–पुणे वंदे भारतचे PM मोदींच्या हस्ते लोकार्पण, विदर्भ-पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास सुस्साट; जाणून घ्या कशी असेल प्रवासी सोय
Nagpur-Pune Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. ज्यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय…