हॅलो…; मेघना बोर्डीकर यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन, मंत्रिमंडळात वर्णी लागणार?
Meghna Bordikar will Take Oath as a Minister: भाजप आमदार मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय…