कराडसारखी प्रवृत्ती वाढतेय, कर्जतमध्ये भाजप माजी नगरसेवकाचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, घायवळ कनेक्शन समोर
former bjp corporator bharat jadhav News In Marathi : भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नगरसेवकावर रूग्णलयामध्ये उपचार…