‘नारायण राणे यांनी मर्डर अन् भानगडी केल्यात’; निलेश राणेंसमोरच भरतशेठ बोलता-बोलता भलतंच बोलून गेले
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत मोठे विधान केले आहे. अंगावर केसी घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या प्रसंगी जेल भोगलं, भानगडी करा असं सांगत…