नागपुरातला ‘तो’ बेपत्ता पोलिस सात दिवसांनी सापडला पण… कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
Nagpur Police Died By Suicide: गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. महाराष्ट्र…