केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा अत्यावस्थ; रुग्णालयाला आग, एकाचा बळी
Buldhana Hospital Fire: बुलढाण्यातील लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला लागलेल्या आगीत एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. Lipi अमोल सराफ,…