बीडमध्ये गंभीर प्रकरणं घडतात ती आमदाराच्या राजकीय वरदहस्तामुळेच, योगेश क्षीरसागर यांचा गंभीर आरोप
Yogesh Kshirsagar slams Sandeep Kshirsagar: जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, म्हणत बोंब ठोकणाऱ्या बीडच्या आमदाराशी संबंधित व्यक्ती गोळीबार प्रकरणात आरोपी आहे, असा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. Lipi दीपक…