Baramati News: बारामतीत पुन्हा धक्कादायक घटना; वडिलांनी पाहताच चौथ्या मजल्यावरून कॉलेज तरुणीने झोकून दिलं
दीपक पडकर, बारामती : शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान…