Nagpur Crime: 21 वर्षांचा संसार, प्रियकराच्या नादात पत्नीने पतीचा घेतला जीव, सिल्लोडमधील घटना
Nagpur Crime News: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकरासह त्याच्या मित्राच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड :…