• Mon. Sep 14th, 2026

प्रियकराने प्रेयसीचा खून केला

  • Home
  • बंद फ्लॅटमध्ये सापडली तरुणीची बॉडी; अखेर पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, CDRमुळे खुनी सापडला

बंद फ्लॅटमध्ये सापडली तरुणीची बॉडी; अखेर पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, CDRमुळे खुनी सापडला

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तरुण आणि तरुणी लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. याच वादातून तरुणीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

You missed