Maharashtra FDA: हे गुरेही खात नाहीत! अंगणवाडी आहाराची तपासणी करण्याची ‘एफडीए’कडे मागणी
मुंबई: गर्भवती, स्तनदा माता आणि तीन ते सहा वर्षांच्या मुलांना अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ‘हा आहार लाभार्थी काय, गुरेही खात नाहीत,’…