Pune Crime: पेट्रोल चोरीचा संशयवरून चौघांनी घेतला तरुणाचा जीव; पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना
Pune Crime News: पुण्यातील नऱ्हे येथे एका २० वर्षीय तरुणाला उपसरपंचासह तिघांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेनंतर संबंधित तरुणावर उपचार…