तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत नाकारली, ५ लाखांची रक्कम घेण्यास नकार
Tanisha Bhise Death Case : तनिषा भिसे गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक नदत नाकारली आहे. वैद्यकीय मदत कक्षाने दिलेली ५ लाखांची रक्कम त्यांनी नाकारली असून रुग्णालयावर कारवाईची…