Pune Crime: पुण्यात खासगी कंपनीला धमकावून ५ कोटींच्या खंडणीची मागणी; २५ लाख घ्यायला गेले अन् अलगद अडकले, चौघांना अटक
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. खंडणीखोरीविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यात आले असून, अशा…