निवडणुकांपूर्वी धनंजय मुंडे परळीत ॲक्टिव्ह; दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•22 Oct 2025, 9:34 am स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे परळीत ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत. दिवाळीनिमित्त धनंजय मुंडेंनी परळीतील…