परभणीतील सर्वपक्षीय मूक मोर्चात आमदार गुट्टेंची अनुपस्थिती, सुरेश धसांकडून समाचार, काय घडलं?
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2025, 9:48 pm संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीत सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार…