IG आणि SP यांनी खरी माहिती दिली का? हे फडणवीसांनी तपासावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 8:46 pm परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी लोकांना अमानुष वागणूक दिल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?