Pune News : निशा फाउंडेशनकडून 800 विद्यार्थ्यांना वही, शालेय गणवेश वाटप; वंचित घटकांना आधार देण्याचा संस्थेचा उद्देश
Lipi•15 Jul 2025, 8:55 pm Pune Nisha Foundation : निशा फाउंडेशनने सांगलीतील राजर्षी शाहू कॉलनीमध्ये शालेय साहित्याचे वाटप केले, ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत झाली. माजी सभापती संतोष पाटील यांच्या हस्ते…