• Tue. Sep 22nd, 2026

नाशिक रामकुंड

  • Home
  • लोकाभिरामं श्रीरामं…; नाशिकसह जिल्हाभरात भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात

लोकाभिरामं श्रीरामं…; नाशिकसह जिल्हाभरात भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात

Nashik News: अयोध्यातील रामलल्लांच्या स्वागतासाठी रामरायाची कर्मभूमी नाशिक नगरीही आता नटली आहे. सर्व राम-शिव आदी मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांची महाआरती, हजारो दीपप्रज्ज्वलन, हजारो लाडवांच्या प्रसादाचे वितरण, कथा-कीर्तन-प्रवचन सोहळे होत आहेत.

You missed